मुंबई - काही वर्षांपूर्वी आयपीएलची हॉटेस्ट होस्ट म्हणून प्रसिद्ध झालेली शिबानी दांडेकर यावर्षी आयपीएलमध्ये होस्टींग करत नसली तरीही ती चर्चेत आली आहे. शिबानी सध्या एका हॉट फोटोशूटमुळे चर्चेत आहे. तिने शेअर केलेले अेक फोटोज सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत.
शिबानी आहे मल्टी टॅलेंटेड
- शिबानी अभिनेत्री, गायिका, मॉडेल आणि अँकर आहे. तिने यापूर्वीचे आयपीएलचे अनेक सीझन होस्ट केले आहेत.
- शिबानीने अमेरिकेत टिव्ही अँकर म्हणून करिअर सुरू केले होते.
- तिचा जन्म ऑगस्ट 1981 मध्ये पुण्यात झाला होता, पण ती लहानाची मोठी झाली ऑस्ट्रेलियात. तिच्या दोन लहान बहिणीही आहेत.
- बॉलीवीड अॅक्ट्रेस अनुषा आणि अपेक्षा दांडेकर या बहिणींसह तिने डी-मेजर नावाचा म्युझिक बँडही तयार केला आहे.
मराठी चित्रपटात आयटम साँग
- मराठी चित्रपटांमधील शिबानी दांडेकर हिचे आयटम साँग चांगलेच चर्चेत राहिलेले आहेत.
- 2014 मध्ये टाइमपास या चित्रपटातील गाण्याला तर चांगलीच प्रसिद्धी मिळाली आहे.
शाहरूख बरोबर होती होस्ट
- 2001 मध्ये न्यूयॉर्कमध्ये करिअकरची सुरुवात. अमेरिकन टिव्हीवर तीन नॅशनल शो तिने होस्ट केले. नमस्ते अमेरिका, वी-देसी आणि एशियन व्हरायटी.
- एशियन व्हरायटी शोद्वारे तिने अनेक बॉलीवूड स्टार्सची अमेरिकेला ओळख घडवून दिली. शाहरूख बरोबरही तिने शो होस्ट केला होता.
- भारतात आल्यावर तिने अँकरींगसह मॉडेलिंगही केले. GQ सह अनेक मॅगझिनसाठी तिने फोटोशूट केले.
- 2012 मध्ये ‘झलक दिखला जा-5’ मध्ये ती स्पर्धक होती.
- मॅक्सिम हॉट 100, रॉल्स रॉयस, प्युमा, टोयोटा, स्पाइस मोबाइलसह नॅशनल जिओग्राफिक, झूम टिव्ही आणि झी कॅफेवर तिने अनेक शो होस्ट केले.
पुढील स्लाइड्सवर पाहा, शिबानी दांडेकरच्या HOT PHOTOSHOOT मधील की फोटो...