आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बाहेरील पदार्थ खाताय, हे 15 PHOTOS पाहाल तर किळस येईल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- महागडे हॉटेल्‍स किंवा रेस्‍टॉरंटमध्‍ये जाऊन खाणे कोणाला नाही आवडणार. पण काही हॉटेलमध्‍ये आपल्‍या प्‍लेटमध्‍ये येणारा पदार्थ कसा तयार याची आपल्‍याला कल्‍पना नसते. स्‍वच्‍छतेच्‍या बाबतीत कित्‍येक हॉटेलचालक खबरदारी घेत नाहीत, अखेर हेच दुर्लक्ष ग्राहकांच्‍या जीवावर बेतते. पावसाळ्यात विविध संसर्गजन्‍य आजार डोके वर काढतात. शिवाय उघड्यावरील खाद्यपदार्थही याला मोठ्या प्रमाणात जबाबदार ठरतात. या पार्श्‍वभूमीवर आम्‍ही आपल्‍याला असे काही फोटो दाखवत आहोत जे पाहून तुम्‍हाला किळस येईल. काही हॉटेल्‍सच्‍या किचनजवळ लिहीलेले असते की, किचनमध्‍ये प्रवेश करू नये. काही ठिकाणी असे लिहीण्‍यामागचे कारणच असे असते की, तुम्ही तेथील किळसवाणा प्रकार पाहू नये. मात्र, या संग्रहातील काही फोटो आपले डोळे उघडतील.
पुढील स्‍लाइड्सवरील फोटो पाहा, हॉटेलमध्‍ये काय काय चालते..
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...