आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : या आहेत भारतातील सर्वात तरुण आणि सुंदर लेडी बॉस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आयेशा थापर - Divya Marathi
आयेशा थापर
मुंबई - चूल आणि मूल या फेऱ्यातून महिला बाहेर पडल्‍या. त्‍यांची स्‍वप्‍न, ध्‍येय विस्‍तारले. त्‍यातून अनेक महिलांच्‍या कतृत्‍वाने जग प्रकाशनमान झाले. त्‍याला कॉरपरेट क्षेत्रही अपवाद नाही. जागतिक महिला दिनाच्‍या अनुषंगाने divyamarathi.com सांगणार खासगी कंपन्‍यातील सर्वात तरुण आणि सुंदर आणि तडफदार महिला बॉसविषयी....
आयेशा थापर
> यांनी बोस्टन येथील वेलस्ली महाविद्यालयातून अर्थशास्त्रात पदवी घेतली.
> आता त्‍या 'इंडियन सिटी प्रॉपर्टी लिमिटेड' (आयसीपीटी)च्या सहकार्यकारी संचालिका आहेत.
> आपला व्‍यवयाय सांभाळून दिल्लीमध्ये त्या 'निमया' नावाच्‍या एनजीओद्वारे सामाजिक कार्य करतात.
> त्‍या रंगकामातही निपून आहेत.
> द वॉटर बेस लिमिटेड आणि इंटीग्रेटेड रिअँलिटी प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेतही त्‍या कार्यरत आहेत.
> त्यांचे ज्‍वेलरी शोरुमही आहे.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, कल्याणी चावला.... गायत्री रेड्डी....सोनिया गरवारे.... रमोना नारंग रॉडेला यांच्‍या बद्दल....