आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमदार, खासदारांची संपत्ती वाढते कशी? सुप्रीम काेर्टाची विचारणा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- अनेक आमदार, खासदारांच्या संपत्तीत ५०० पटीपर्यंत वाढ झाल्याच्या मुद्द्यावर न्या. जे. चेलमेश्वर यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. या लोकांचा वेळ समस्या ऐकण्यात व सोडवण्यात जातो. त्यामुळे संपत्ती एवढ्या वेगाने कशी वाढली? ही वाढ व्यवसायामुळे झाली तरीही त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होते, असे न्यायमूर्ती म्हणाले.  एक व्यक्ती आमदार किंवा खासदार असताना व्यवसाय कसा करू शकते, अशी विचारणाही न्यायालयाने केली. 
बातम्या आणखी आहेत...