आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • How Much Does Your Facebook & Twitter Account Earn

तुमच्‍या टि्वटर, फेसबुक खात्‍यापासून कंपन्‍यांना काय फायदा, किती करतात, वाचा...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - दिवसेंदिवस भारतात फेसबुक, टि्वटरची लोकप्रियता वाढतच चालली आहे. फेसबुक खाते नसलेल्‍या व्‍यक्‍तीला आता मागासलेही म्‍हटले जाते. पण, आपल्‍या वैयक्‍तिक फेसबूक पेजमुळे फेसबुक कंपनीला आणि टि्वटर हॅण्‍डलमुळे टि्वटरला काय फायदा होतो. त्‍यातून त्‍यांची दिवसाकाठी किती कमाई होते, याचा कधी विचार केला? नाही ना ! याचीच माहिती divyamarathi.com आज तुम्‍हाला देणार आहे.

फेसबुकपासून 12.76 डॉलरची कमाई
आज भारतामध्‍ये कोट्वधी लोक व्‍यक्‍त होण्‍यासाठी फेसबुक वापरात. जगात ही संख्‍या अब्‍जोंच्‍या घरात आहे. त्‍यामुळे जाहिरातीच्‍या माध्‍यमातून फेसबुला किती फायदा होते, याचा सर्वे एका अमेरिकन संस्‍थेने केला. त्‍या संस्‍थेच्‍या अहवालनानुसार, भारतामध्‍ये फेसबुकला एका खात्‍याकडून जाहिरातीच्‍या स्‍वरुपात दिवसाकाठी 12.76 डॉलर तर अमेरिकेत 48.76 डॉलर मिळतात.

पुढील स्‍लाइडवर वाचा टि्वटरची काय कामाई?