आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hunk Situation In Maharashtra Legislative Assembly, Say Pre Poll Survey

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीपूर्व अंदाजांत त्रिशंकू चित्र

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचे रण तापत असताना वृत्तवाहिन्या व निवडणूकपूर्व सर्वेक्षण करणा-या कंपन्यांच्या सर्वेक्षणांतील अंदाजही समोर येत आहेत. झी चोवीस तासच्या निवडणूकपूर्व अंदाजानुसार विधानसभा निवडणुकीत भाजपचे संख्याबळ ९० पर्यंत जाऊ शकते. शिवसेनेलाही यंदा १७ जागांचा फायदा होऊ शकतो. सी व्होटरच्या अंदाजानुसार भाजपला तब्बल ९३, तर शिवसेनेला ५९ जागा मिळू शकतात.
पुढे पाहा झी २४ तास-तालीमचा सर्व्हे आणि सी व्होटरचा सर्व्हेची आकडेवारी...