आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रेनी पत्रकाराच्‍या पोस्‍टने पोलिस हादरले; ISIS मध्‍ये सामील होत असल्‍याची माहिती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संग्रहित छायाचित्र - Divya Marathi
संग्रहित छायाचित्र

मुंबई - येथील एका ट्रेनी पत्रकाराने स्‍वत:च्‍या फेसबूक पेजवर आपण ISIS या दहशवादी संघटनेमध्‍ये सामील होत असल्‍याची माहिती दिली. त्‍यामुळे पोलिस हादरून गेले असून, युद्धपातळीवर त्‍याचा शोध सुरू आहे. झुबेर अहमद खान असे त्‍याचे नाव आहे. झुबेर याने याच वर्षी पत्रकारीचे शिक्षण पूर्ण केले. दरम्‍यान, आपण दहशवादी संघटनेत जाणार असल्‍याची पोस्‍ट त्‍याने केली.
पोलिस घेत आहेत शोध
पोलिस युद्ध पातळीवर झुबेर याचा शोध घेत आहेत. त्‍या दृष्‍टीने त्‍याचे कॉल रेकॉर्डही तपासले आहे. त्‍याने शेवटचा कॉल बांद्रा रेल्‍वे स्‍थानक परिसरातून केला. दरम्‍यान, त्‍याया घरीही चौकशी केली. मात्र, तो घरी आलाच नसल्‍याची माहिती त्‍याच्‍या आईने दिली.
पुढील स्‍लाइडवर वाचा काय आहे इसिस ?