आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईतील ही इमारत आहे देशात सर्वात उंच, बाल्कनीतून दिसते असे विलोभनिय दृश्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- आज इंजिनियर्स डे अर्थात इंजिनियर्सच्या कार्याचा गौरव करण्‍याचा दिवस. या अनुषंगाने आम्ही आपल्याला देशातील सर्वात उंच इमारत 'इम्पीरियल ट्विन टावर्स'विषयी माहिती देऊन आलो आहे. 245 मीटर उंच इमारत मुंबईतील लोवर परेल भागात आहे. इमारतीच्या बाल्कनीतून मुंबईतील अथांग समुद्र निहाळता येतो.

60 मजली आहे इमारत...
- इमारत दोन पार्टमध्ये बांधण्यात आली आहे. देशातील ही सर्वात उंच इमारत आहे. 2010 मध्ये या इमारतीची निर्मिती करण्‍यात आली होती.
- इम्पीरियल ट्विन टावर्स ही देशातील सर्वात मोठी रेसिडेंशियल इमारत आहे.
- इमारतीच्या 12 ते 39 मजल्यांदरम्यान 3 आणि 4 BHK फ्लॅट ती 40 ते 47 मजल्यादरम्यान, 4BHK डुप्लेक्स आणि 5 BHK फ्लॅट आहे.
- 49 ते 54 मजल्यादरम्यान 5 BHK डुप्लेक्स असून इतर मजल्यावरवर मल्टी स्टोअरी पार्किंग व क्लब हाऊस आहे.

बाल्कनीतून निघाळता येतो समुद्र...
- इम्पीरियल ट्विन टावर्सची उंची अधिक असल्याने बाल्कनीतून मुंबईचा अथांग समुद्र निहाळता येतो.
- दोन्ही टावर्सवर खास बाल्कनी तयार करण्यात आली आहे.

हफीज कांट्रेक्टरने केले आहे इमारतीचे डिझाइन
- इम्पीरियल ट्विन टावर्सची निर्मिती शापूर्जी पल्लोंजी यांनी केली आहे.
- आर्कीटेक्ट हफीज कांट्रेक्टर यांनी या इमारतीचे डिझाइन केले आहे.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा... इम्पीरियल ट्विन टावर्सचे निवडक फोटो...
बातम्या आणखी आहेत...