जगातील सर्वात उंच इमारत अर्थात बुर्ज खलिफा. मात्र, ही इमारत पूर्णपणे निवासी नाही. अाता मुंबईतील वरळीत साकारतेय अशीच भव्य पण निवासी इमारत. तिचे नाव अाहे द वर्ल्ड वन टाॅवर. २३ एकरमध्ये उभारणी हाेत असलेल्या या प्रकल्पासाठी २ हजार काेटी रुपये खर्च येत अाहे. इमारतीचा पहिला मजला जमिनीपासून तब्बल ७५ फूट उंचीवरील पिलरवर उभारण्यात अाला अाहे. फ्लॅट्सचे इंटेरियर डिझायन जाॅर्जियाे अरमानी यांचे अाहे. यात जिम, क्लब हाऊस, स्पा, क्रिकेट पीचचाही समावेश अाहे. २०१७ मध्ये इमारत पूर्ण हाेईल.
>फ्लॅट खरेदी करणाऱ्यांना बिल्डर खासगी जेट/ राेल्स राॅयसची सुविधाही देणार अाहेत.
1450 फूट उंची
117 मजले भव्य इमारतीत
8 काेटी रुपये किमान किंमत
पुढे वाचा, काेणत्या मजल्यावर कशी घरे?