आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • In State Jewellers Roll Back Strike From 14 And 24 April

राज्यात १४ ते २४ एप्रिलपर्यंत ज्वेलर्सचा संप तात्पुरता मागे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - राज्यातील ज्वेलर्सने गेल्या २ मार्चपासून सुरू असलेला संप १४ ते २४ एप्रिल या काळापुरता तात्पुरता मागे घेतला आहे. राज्यातील हे व्यापारी मंगळवारी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भेट घेणार असून आपल्या मागण्या ते मंत्र्यांसमोर मांडतील. या पार्श्वभूमीवर हा संप तात्पुरता स्थगित केला असल्याचे राज्य सराफ सुवर्णकार फेडरेशनचे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांनी सांगितले.