आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

यासीन भटकळ पकडला गेला, इंडियन मुजाहिदीनचे काय?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंडियन मुजाहिदीनच्या संस्थापकांपैकी एक यासीन भटकळला अटक झाली आहे. यामुळे संपूर्ण दहशतवादी संघटना संपुष्टात येईल का? हा प्रश्न आता सतावत आहे.

1. अल कायदाचा तिसर्‍या क्रमांकावरील दहशतवादी सईद अल-मसरी यांने 2011 मधील एका ध्वनिसंदेशात, पुण्यातील र्जमन बेकरी स्फोट हा अल-कायदाच्या ‘सोल्र्जस फॉर सॅक्रिफाइस ब्रिगेड’मधील यासीन भटकळने केला असल्याचे मान्य केले होते. त्यामुळे इंडियन मुजाहिदीन अल कायदाशी जुळलेले असल्याचे स्पष्ट आहे.