आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

23 भारतीय पर्यटक मुंबईत दाखल

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई । इटली येथे कोस्टा कोनकारडिया हे महाकाय जहाज शनिवारी समुद्रात बुडाले होते. त्यात अडकून पडलेल्यांपैकी 23 भारतीय प्रवासी गुरुवारी मुंबईत दाखल झाले आहेत. यातील 21 जण हे रोमहून दुबईमार्ग सायंकाळी साडेपाच वाजता मुंबई विमानतळावर दाखल झाले. तसेच दोघांनी दुपारीच मुंबई गाठल्याचे विमातळावरील सूत्रांनी सांगितले. या जहाजामध्ये 203 भारतीय नागरिक होते. यातील 202 जणांची माहिती मिळाली आहे. परराष्टÑ मंत्रालयाने दिल्ली, मुंबई आणि कोलकता येथील विमानतळावर प्रवाशांच्या माहितीसाठी हेल्प डेस्क तयार केले आहेत.