आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Danger: तुम्ही माठातले पाणी पिता, मग हे निश्चितच वाचा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उन्हाळा सुरु झाला, की घरोघरी ठेवणीतले माठ बाहेर काढले जातात. घरी नसेल तर बाजारातून एक माठ विकत आणला जातो. आता तर या माठांना नळही असतो. त्यामुळे वारंवार माठात हात टाकण्याची गरज नाही. आता तुम्ही म्हणाल, खरंच नळ लावल्याने आरोग्याची किती मोठी समस्या सुटली. पण मित्रांनो केवळ नळच नाही तर हा संपूर्ण माठ तुमच्या प्रकृतीसाठी धोकादायक आहे. काय, आश्चर्य वाटलं... विश्वास बसला नाही... पण हे खरं आहे. माठ आरोग्यासाठी धोकादायक आहे. कारण तो चुकीच्या पद्धतीने तयार केला आहे किंवा विकण्यासाठी त्यात विष कालवले आहे.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन वाचा, माठ कसा काय आहे प्रकृतीला धोकादायक... असे काय आहे माठात....वाचाल तर धक्का बसेल...