आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Engineering Day: समुद्राच्‍या मधोमध सर्वात मोठा लटकता ब्रीज, पाहा PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- वरळी सी लिंक सध्‍या मुंबईचे आकर्षण ठरत आहे. मुंबईच्‍या सौंदर्यात या ब्रीजमुळे भर पडली आहे. सी लिंक तयार करण्‍यासाठी 40 कोटी रूपये खर्च करण्‍यात आले आहेत. या पुलाचे काम हिन्दुस्‍तान कंस्‍ट्रक्‍शन कंपनीने पूर्ण केले. या ब्रिजचे उद्धाटन 30 जून 2009 ला कॉंग्रेसच्‍या अध्‍यक्ष सोनिया गांधी यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. 1 जुलै 2009 या दिवशी या पुलावरील वाहतूक सुरू करण्‍यात आली.
या ब्रीजचा आराखडा 1980 मध्‍ये तयार करण्‍यात आला. ब्रीजच्‍या लायटींगसाठी 9 कोटी रूपये खर्च करण्‍यात आला आहे. ब्रीज तयार करण्‍यासाठी 575000 टन कॉंक्रीट आणि 6000 मजुरांनी कष्‍ट केले आहे. या पुलासाठी लागणा-या तारा चीनमधून मागवण्‍यात आल्‍या आहेत. 'इंजीनियरिंग डे'च्‍या निमित्ताने सी लिंक ब्रीजची माहिती देत आहोत.
पुढील स्‍लाईडवर पाहा या प्‍लायओव्‍हरची फोटो...