आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • India's Word Record In Guinness Book Of World Records

गिनीज बुकही पडले या भारतीयांच्‍या प्रेमात, जागतिक विक्रम नावावर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रत्‍येक सर्जनशील व्‍यक्‍तीला वाटते की, आपण इतरांपेक्षा काहीतरी वेगळे करावे. त्‍यातूनच तिला मान, सन्‍मान, प्रसिद्धी मिळते. आपण वेगळे आहोत हे दाखवण्‍यासाठी कुणी हाताची नखे वाढवतो तर कुणी केसाने वाहन ओढतो. मात्र, काहींना त्‍यांच्‍या व्‍यंगामुळे जन्‍माताच वेगळेपण येते. अशा नावाविध व्‍यक्‍तींच्‍या वेगळेपणाची नोंद 'गिनीज बुक ऑफ वर्ल्‍ड रेकार्ड'मध्‍ये घेतले जाते. यात काही भारतीयांचाही समावेश आहे. त्‍याची खास माहिती divyamarathi.comच्‍या वाचकांसाठी...
जगातील सर्वात बुटकी तरुणी
नागपूर शहरात अशीच एक तरुणी वास्‍तव्‍यास आहे की जिचे वय 21 वर्षे असून, उंची मात्र केवळ 2 फूट 6 एवढी आहे. एकेकाळी आपल्‍या याच उंचीमुळे थट्टेचा विषयी बनलेली ती आज उंचीमुळेच सेलिब्रेटी झाली आहे. ज्‍योती आमगे असे तिचे नाव आहे. जगातील सर्वांत बुटकी तरुणी म्हणून तिची नोंद गिनेज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे.

पुढील स्‍लाइड्सवर जाणून इतर विक्रमविरांची माहिती....