आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यावर्षी राज्यात 1 लाख कोटींचे प्रकल्प सुरु करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- राज्यात यावर्षी 1 लाख कोटींचे विविध प्रकल्प सुरु करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. इंडो-अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्सच्या एका कार्यक्रमात फडणवीस यांनी ही माहिती दिली.
 
भविष्यात 5.96 कोटींचे प्रकल्प
यावर्षी 1 लाख कोटीचे प्रकल्प सुरु करण्यात येतील. तर भविष्यात 5.96 कोटींचे प्रकल्प सुरु करण्यात येतील. पायाभूत सुविधांच्या उभारणीबाबत निती आयोगानेही राज्याच्या कामाचे कौतुक केले असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात सर्वच क्षेत्रात व्यवसायाच्या संधी असल्याचे त्यांनी सांगितले. स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत निर्माण होत असलेल्या संधींबाबत त्यांनी माहिती दिली. वीज आणि गृहनिर्माण क्षेत्रासाठी स्मार्ट सिटी योजना वरदान ठरेल असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
 
पुढील स्लाईडवर पाहा आणखी फोटो आणि माहिती
बातम्या आणखी आहेत...