आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Indrani Mukherjee Glamorous Look Exposed In Photos

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS: इंद्राणी मुखर्जीचा ग्लॅमरस अवतार पहिल्यांदाच आला समोर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पबमध्ये मॉडर्न ड्रेसमधील इंद्राणी मद्याचा आस्वाद घेताना. - Divya Marathi
पबमध्ये मॉडर्न ड्रेसमधील इंद्राणी मद्याचा आस्वाद घेताना.
शिना बोरा हत्येप्रकरणी इंद्राणी मुखर्जी, पीटर मुखर्जी, इंद्राणीचा आधीचा नवरा संजीव खन्ना, ड्रायव्हर श्यामवर राय यांची पोलिस चौकशी सुरु आहे. या प्रकरणी मुंबईचे पोलिस आयुक्त राकेश मारिया यांनी स्वतः लक्ष घातले होते. आरोपींनी ते स्वतः खार पोलिस स्टेशनमध्ये चौकशी करीत होते. यावरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची कान उघाडणीही केली होती. पण मारिया यांनी काही माघार घेतली नाही. अखेर मारिया यांची उचलबांगडी करण्यात आली. शिना बोरा प्रकरणामुळे त्यांच्यावर हे संकट कोसळल्याचे सांगितले जात आहे. या हायप्रोफाईल मर्डर केसने अवघ्या भारताला एकापाठोपाठ एक धक्के दिले आहेत. शिवाय उच्चभ्रू समाजाचा बुरखाही फाडला आहे.
या हत्ये प्रकरणातील प्रमुख आरोपी इंद्राणी मुखर्जीची लाईफस्टाईल अत्यंत हायफाय होती. ग्लॅमरस अवतारातील तिचे फोटो पहिल्यांदाच समोर आले आहेत. त्यावरुन ती कसे लाईफ जगत होती हे दिसून येते.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, इंद्राणीचा ग्लॅमरस अवतार... पीटरसोबत अशी करायची मौजमस्ती....