आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आई- वडील जेलमध्‍ये आणि पोरीची विदेशात ऐश, ही आहे इंद्राणीची धाकटी मुलगी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - शीना बोरा हत्‍याकांडात इंद्राणी मुखर्जी, तिचे पती पीटर आणि घटस्‍फोटीत पती संजीव खन्ना जेलमध्‍ये आहेत. मात्र, त्‍यांची धाकटी मुलगी विधी मुखर्जी लंडन आणि दुबईत ऐश करत आहे. एका इंग्लिश वेबसाइटच्‍या वृत्‍तानुसार, कुटुंबातील प्रमुख सदस्‍य जेलमध्‍ये गेल्‍याने पीटरची पूर्ण संपत्‍ती विधीच्‍या नावावर होऊ शकते. विधीला ही संपत्‍ती मिळवून देण्‍यासाठीच शीनाची हत्‍या केल्‍याचा संशयसुद्धा व्‍यक्‍त केला जात आहे.
संपूर्ण कुटुंब जेलमध्‍ये, मुलगी करत आहे ऐश ...
> मुखर्जी कुटुंबांशी निगडित एका व्‍यक्‍तीने सांगितले, आपल्‍या आई-वडिलांनी काय केले. बहिणीचे काय झाले, याचे तिला काहीही घेणे - देणे नाही.
> विधी सध्‍या शिक्षणानिमित्‍त लंडनमध्‍ये आहे. तिचे आई-वडील जेलमध्‍ये आहेत. पण, ती कधी कोस्टा रिकामध्‍ये तर कधी दुबईत याटवर पार्टी करताना दिसते.
> एवढेच नाही तर मागील सहा महिन्‍यांपासून ती पीटर आणि इंद्राणीचे फॉरेन एकाउंट्स हँडल करत आहे.
संजीव आणि इंद्राणीची मुलगी आहे विधी...
> इंद्राणीने पीटरसोबत लग्‍न करण्‍यापूर्वी कोलकाता आणि बिजनेसमॅन संजीव खन्नासोबत लग्‍न केले होते.
> विधी ही खन्ना आणि तिची मुलगी आहे.
> त्‍या नंतर तिने खन्‍नाला घटस्‍फोट देत पीटरसोबत लग्‍न केले.
> विधीला पीटरने दत्‍तक घेतले.

इंद्राणीला अटक झाल्‍यानंतर विधीने केले होती ड्रिंक्स पार्टी

> मुखर्जी कुटुंबाशी निगडित एका व्‍यक्‍तीने सांगितले, या घटनेनंतर विधीने पीटर आणि इंद्राणीकडे दुर्लक्ष केले.
> ज्‍या दिवशी इंद्राणीला अटक झाली त्‍या दिवशी विधीचा वाढदिवस होता.
> आईला अटक झाल्‍यानंतरही तिने वरळीच्‍या घरात आपल्‍या मित्रांसोबत ड्रिंक्स पार्टी केली होती.
> एवढेच नाही तर बर्थडे पार्टीचे फोटोज आपल्‍या फेसबुक अकाउंटवरसुद्धा शेअर केले होते.

पुढील स्लाइड्सवर पाहा, इंद्राणीची लहाण मुलगी कशी करत आहे ऐश...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)