आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अहमदनगर जिल्ह्यातील दाेन दंत महाविद्यालयाच्या प्रवेश क्षमतेत वाढ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- अहमदनगर येथील कै.यशवंतराव चव्हाण मेमोरियल अँड रुरल डेव्हलपमेंट फाऊंडेशन पदव्युत्तर दंत महाविद्यालय व रुग्णालयातील पेरिओडेन्टॉलॉजी या विषयाच्या दंत पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थी प्रवेश क्षमतेत ३ वरुन ६ एवढी वाढ करण्यात आली आहे. 

तसेच संगमनेर तालुक्यातील घुलेवाढी (अमृतनगर) येथील एसएनबीटी सेवाभावी संस्थेच्या एसएमबीटी दंत महाविद्यालय व रुग्णालय, पदव्युत्तर संशोधन सेंटर येथील सन २०१७-१८ या शैक्षणिक वर्षापासून कन्झरव्हेटीव डेन्टिस्ट्री अँड एंडोडोन्टीक्स, पेरिओडेन्टॉलॉजी या दोन विषयातील अभ्यासक्रमाच्या प्रवेश क्षमतेत प्रत्येक विषयात ३ वरुन ५ एवढी वाढ करण्यात आली आहे.
बातम्या आणखी आहेत...