आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

OMG: भारतात 40 हजारात मिळणारी जुनी मारुती 800, पाकिस्तानात तब्बल 4 लाखात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
70 वर्षांचा प्रवास झालाय दोन्ही देशांचा, पण तफावत भलीमोठी आहे. - Divya Marathi
70 वर्षांचा प्रवास झालाय दोन्ही देशांचा, पण तफावत भलीमोठी आहे.
मुंबई - 150 वर्षे जुलमी ब्रिटिश राजवटीत राहिलेला अखंड भारत 1947च्या ऑगस्टमध्ये स्वतंत्र झाला; पण स्वातंत्र्यानंतर या महान ऐतिहासिक भारतखंडाची दोन शकले झालेली होती. भारतातून पाकिस्तानची निर्मिती झाली. एकदाच स्वतंत्र झालेले हे दोन्ही देश, पण आजवरचा 70 वर्षांचा प्रवास पाहता भारताची  पाकिस्तानशी तुलना होऊच शकत नाही.
 
70 वर्षांचा प्रवास
भारतात महागाईवरून ओरड होते, पण पाकिस्तानातील महागाई पाहिल्यास तोंडात बोटे घातल्याशिवाय राहणार नाहीत. चैनीच्या वस्तू सोडाच, दैनंदिन गरजेच्या वस्तूंबाबतही दोन्ही देशांत मोठी तफावत आहे.
भारताचा विकास आपल्यासमोर आहे, प्रगत तंत्रज्ञान, उद्योग, व्यवसाय, शेती, व्यापार सर्वच बाबतीत भारत आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचतोय. विकसनशीलतेकडून विकसित राष्ट्राकडे वेगाने भारताची वाटचाल चालू आहे. पण पाकिस्तानच्या बाबतीत असे का व्हावे बरे? कारण आहे तेथील सरकारची आर्थिक धोरणे! देशाची अर्थव्यवस्था रुळावर असली की सामान्यांचे जगणे सुसह्य असते. पण तिथेच जर ढोबळमानाने कारभार कुणी हाकत असेल तर इतर देशांच्या मदतीवरच त्यांना अवलंबून राहावे लागते.
 
पुढच्या स्लाइड्समध्ये जाणून घ्या, नमुन्यादाखल काही उदाहरणे...
बातम्या आणखी आहेत...