आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या फ्री App वरुन खेळा रिअल टाईममध्ये KBC, मिळतील सरप्राईज गिफ्ट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गॅजेट डेस्क - कौन बनेगा करोडपतीच्या KBC नवव्या सीझनला सुरवात झालेली आहे. हा असा शो आहे ज्यात युजर्स काही प्रश्नांचे उत्तर देऊन लाखो-कोट्यावधी पैसे जिंकू शकतात. मात्र, हॉट सीटवर बसण्याची संधी प्रत्येकालाच मिळत नाही. जे या रिअलीटी शोमध्ये प्रत्यक्ष सहभागी होऊ शकत नाहीत त्यांच्यासाठी KBC घेऊन आले आहे एक अॅप्लिकेशन. हे जिओ युजर्स घरी बसून सुद्धा रिअल टाईममध्ये KBC खेळू शकणार आहेत. इतकेच नव्हे तर यादरम्यान युजर्सला जितके पॉईंट मिळतील त्याआधारे त्यांना सरप्राईज गिफ्ट मिळणार आहेत. 
 
पुढच्या स्लाईडवर वाचा - घरी बसून कसे सहभागी व्हाल KBCमध्ये
बातम्या आणखी आहेत...