आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दाऊद, छोटा शकील, अरुण गवळीची मुलं- मुली काय करतात, जाणून घ्‍या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महेश आणि कृतिका - Divya Marathi
महेश आणि कृतिका
मुंबई - अंडरवर्ल्‍ड डॉन दाऊद इब्राहिमची दिवंगत बहीण हसिनाचा धाकटा मुलगा अलीशाहचा आज (बुधवारी) निकाह होणार आहे. हसिनाचे नाव लेडी डॉन म्‍हणून कुप्रसिद्ध होते. मात्र, अलीशाह बांधकाम व्‍यावसायिक म्‍हणून सन्‍माने आयुष्‍य जगत आहे. त्‍या अनुषंगाने divyamarati.com सांगणार आहे अंडरवर्ल्‍डच्‍या काही निवडक डॉनच्‍या मुला- मुलींविषयी खास माहिती...
महेश अरुण गवळी
हा अरुण गवळीचा मुलगा असून, तो रिअल इस्टेटच्‍या व्‍यवसायात आहे. 9 मे 2015 रोजी कृतिका हिच्‍यासोबत लग्‍न झाले. 28 वर्षीय महेश आणि कृतिका यांना एकमेंकाना पाहताच प्रेम झाले होते. दोघांच्या घरच्यानी महेशचे पिता आणि अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीला भेटून हे लग्न निश्चित केले.
जेलमध्‍ये झाली लग्‍नाची बैठक
विशेष म्हणजे या लग्नाची बैठक कुठे घरी, रेस्टोरंट अथवा हॉटेलमध्ये नाही तर हे लग्‍न जेलमधील चार भिंतीच्या आड ठरवले गेले. शिवसेनेच्या नगरसेवकाची हत्या केल्याप्रकरणी अरुण गवळी सध्या तुरुंगात शिक्षा भोगत आहे.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, डॉनच्‍या इतर मुला-मुलींविषयी....
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)