आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विराट विक्रमादित्यचा निर्मीती खर्च आहे 2.30 अब्ज डॉलर्स

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - रशियाहून निघालेले ‘आयएनएस विक्रमादित्य’ हे विमानवाहू लढाऊ जहाज सोमवारी अरबी समुद्रातील भारतीय नौदलाच्या हद्दीत डेरेदाखल झाले. दोन दशकांनंतर भारताच्या नौदलात आयएनएस विराट व विक्रमादित्य अशी अभेद्य जोडी जमली आहे.
गतवर्षी नोव्हेंबरअखेरीस विक्रमादित्य भारताच्या प्रवासाला निघाले होते. या आठवडाअखेरीस ते कर्नाटकच्या कारवारमधील तळावर पोहोचण्याची आशा आहे. 2004 मध्ये विक्रमादित्यबाबत भारत आणि रशियात करार झाला होता.