आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हा आहे राधे माँचा आलिशान बंगला, लक्झरी कारने भरलेली आहे पार्किंग

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राधे माँचे बोरीवलीमधील नंद नंदन भवन (इनसेट राधे माँ) - Divya Marathi
राधे माँचे बोरीवलीमधील नंद नंदन भवन (इनसेट राधे माँ)
मुंबई - हुंड्यासाठी छळ आणि अश्लिलला पसरवण्याच्या आरोपांमुळे अडचणीत आलेल्या राधे माँवर एकापाठोपाठ एक आरोप होत आहेत. आता नवे प्रकरण टिव्हीवरील अभिनेत्री डॉली बिंद्रा हिच्याशी संबंधित आहे. डॉली बिंद्राने राधे माँ आणि तिचा सहकारी टल्ली बाबावर सेक्श्युअल हॅरेशमेंटचा आरोप केला आहे. राधे माँवर लावण्यात आलेल्या गंभीर आरोपांनंतर त्यांच्याकडे येणाऱ्या भक्तांचे प्रमाण कमालीचे घटले असल्याचे सांगितले जात आहे. भक्तांच्या गर्दीने कायम भरलेला असणारा राधे माँचा आलिशान बंगला नंद नंदन भवन आता सामसूम असतो. राधे माँच्या याच बंगल्याचे काही PHOTOS आम्ही आज तुम्हाला दाखवणार आहोत.

राधे माँकडे आहेत अनेक लक्झरी कार
राधे मांकडे मर्सिडीझ, होंडा सिटी, फॉर्च्युनर, जगवारसह अनेक लक्झरी कार आहेत. भक्तांच्या येण्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे आता राधे माँच्या लक्झरी कार त्यांच्या सत्संग एरियामध्ये पार्क केल्या जातात.

पुढील स्लाइड्सवर पाहा, संबंधित PHOTOS