आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

DSK विरोधात पोलिसांत तक्रार दाखल; गुंतवणुकदारांना दाखविले 12 टक्के व्याजाचे अमिष

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- नामांकित बांधकाम व्यवसायिक डी.एस.कुलकर्णी यांनी पुणे-सोलापूर रस्त्यालगत 300 एकर जागेवर डीएसके ‘ड्रीम सिटी प्रोजेक्ट’ तयार करण्याचा मोठा प्रकल्प हाती घेतला होता. पैशांची उभारणी करण्यासाठी त्यांनी कर्जरुपात अनेक गुंतवणुकदारांना मुदत ठेवींवर 12 टक्के व्याज देण्याचे अमिष दाखविले होते.

(हेही वाचा... घराला घरपण देणारा माणूस 'डीएसके' अडचणीत, पुण्यात असा आहे आलिशान बंगला)

नोटबंदीनंतर बांधकाम व्यवसायात आलेल्या मंदीमुळे डीएसके गोत्यात येऊन त्यांना गुंतवणुकदारांना परतावा करणे अशक्य बनले. त्यामुळे अशा हवालदिल झालेल्या गुंतवणुकदारांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात डीएसकें विरोधात तक्रार अर्ज दिल्याने डीएसके यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

पुढील स्लाइडवर वाचा... काय आहे प्रकरण...?
बातम्या आणखी आहेत...