आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • IPL Spot Fixing: Ankeet Chavan Ties Knot Under Keen Watch Of Police

PHOTOS : फिक्सिंगनंतर अंकित चव्हाण आता लग्नाच्या बेडीत!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- फिक्सिंगच्या आरोपात अडकलेला राजस्थान रॉयल्सचा क्रिकेटपटू अंकित चव्हाणने रविवारी आपली गर्लफ्रेंड नेहा सांबरी हिच्याशी विवाह केला. आयटी कन्सल्टंट नेहा कॉलेज जीवनापासून अंकितची मैत्रीण आहे. लग्नासाठी अंकितला दिल्लीच्या न्यायालयाने 6 जूनपर्यंत सशर्त जामीन दिला आहे. गुरुजी विद्यालयाच्या आठव्या मजल्यावर साधेपणाने झालेल्या लग्नसोहळय़ात आलेल्या पाहुण्यांवर गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांची करडी नजर होती.

पुढे पाहा, या दोघांची लग्न समारंभातील छायाचित्रे...