आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आयआरएफवर हेतुत: बंदी - झाकीर नाईक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - इस्लामिक रिसर्च फाउंडेशनवर ५ वर्षांची बंदी लादण्यासाठी जाणूनबुजून नोटबंदीची वेळ निवडली. आयआरएफचा संस्थापक झाकीर नाईकने खुल्या पत्रात हा आरोप केला.

रोकड टंचाईने त्रस्त लोकांनी बंदीचा विराेध करू नये यासाठी ही वेळ निवडण्यात आली. बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधित कायद्याअंतर्गत केंद्र सरकारने आयआरएफवर पाच वर्षांची बंदी लादली आहे. नाईकच्या म्हणण्यानुसार, चौकशीशिवाय संघटनेवर बंदी घातली आहे. बंदी हटवण्यासाठी सर्व प्रयत्न केले जातील.
बातम्या आणखी आहेत...