आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अजब गजब! येथे जेलर आहे वेटर आणि जेवण सर्व्ह करतात कैदी, आतून असे दिसते हे हॉटेल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुर्ण हॉटेल जेलसारखेच बनवले गेले आहे. - Divya Marathi
पुर्ण हॉटेल जेलसारखेच बनवले गेले आहे.
मुंबई - नुकतेच महाराष्ट्रामध्ये अकोल्यात जेल खाना हॉटेल सुरू झाले आहे. यामध्ये पुर्ण हॉटेल जेलसारखेच बनवले गेले आहे. हॉटेलचे संचालक शंकर बटूकमहाराज केवट यांनी सांगितले की, या हॉटेलमधील वेटर जेलरच्या यूनिफॉर्ममध्ये आणि जेवन सर्व्ह करणारे कैदींच्या पोशाखात राहतात.
 
येथे भींतीवरही बॉलीवुडचे प्रसिद्ध व्हिलनचे चित्र आणि त्यांचे डायलॉग्स लिहले आहे. हॉटेलच्या रूमही कैदखान्यासारख्या बनवल्या गेल्या आहे. विषेश प्रवेशद्वारही जेलसारखेच आहे.
 
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा हॉटेलचे फोटो...  
बातम्या आणखी आहेत...