आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jatapanchayat Ban On Hasbund Who Not Get Divorce In His Wife

पुण्यातही आहेत जातपंचायती : पत्नीला घटस्फोट न दिल्याने पतीवरच बहिष्कार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- आपल्या देशात, राज्यात अनेक समाजात जातपंचायती आहेत. या जातपंचायती म्हणजे खुद्द त्या-त्या समाजातील कोर्ट व 'सरकार'च असतात. त्यामुळे त्यांनी दिलेला आदेश त्या समाजातील व्यक्तींना मानावाच लागतो. अशीच घटना आता सुधारित समजल्या जाणा-या वैश्य समाजातून पुढे आली आहे.
पती-पत्नीत होत भांडणामुळे पत्नीने पतीला घटस्फोट देण्याची मागणी केली. मात्र पतीने नकार दिला. मग पत्नी जातपंचायतीकडे गेली. त्यामुळे जातपंचायतीने घटस्फोट न देणा-या पतीलाच वैश्य समाजातून गेली सात वर्षे बहिकृष्त केले आहे. एवढेच नव्हे तर मागील आठवड्यात बहिष्कृत केलेल्या व्यक्तीच्या आईचे निधन झाले तरी त्याला अंत्यसंस्काराच्या कार्यक्रमातही सहभागी होऊ दिले नाही.
वाचा पुढे, पुण्यातील वैश्य समाजातील घडलेली घटना.........