आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सूरज पांचोलीची सीबीआय पुन्हा चौकशी करणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अभिनेत्री जिया खान आत्महत्या प्रकरणात तिचा प्रियकर सूरज पांचोली याची सीबीआय पुन्हा चौकशी करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. याआधी अभिनेता आदित्य पांचोली याची १३ मे रोजी चौकशी करण्यात आली होती.

जून २०१३ मध्ये जियाचा गळफास घेतलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला होता. मात्र, तिची आई राबिया यांनी जियाची हत्या करण्यात आल्याचा आरोप करत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. गेल्या वर्षी न्यायालयाच्या आदेशानंतर हे प्रकरण सीबीआयकडे हस्तांतरित करण्यात आले. त्यानुसार सीबीआय या प्रकरणाची चौकशी करत आहे.
बातम्या आणखी आहेत...