आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

16 वर्षांच्‍या मुलीवर जिन्‍ना होते फिदा; वाचा कशी बहरली LOVE STORY

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रती आणि जिन्‍ना - Divya Marathi
रती आणि जिन्‍ना


मुंबई - संपूर्ण जगात आज (मंगळवार) पारशी समाजाचे नववर्ष (पतेती) उत्साहात साजरे केले जात आहे. पण, पूर्ण भारतात मुंबई असे एकमेव शहर आहे जिथे की, पारशी समाजातील बहुसंख्‍य व्‍यक्‍ती राहतात. पतेतीच्‍या या पावन पर्वावर आज divyamarathi.com तुम्हाला अशा पारशी तरुणीविषयी सांगणार आहे जी की मुंबईतील सर्वांत सुंदर तुरुणीपैकी एक होती. एवढेच नाही तर पाकिस्‍तानचे संस्‍थापक मोहम्मद अली जिन्ना पहिल्‍याच भेटीत तिला आपले हृदय देऊन बसले होते. रतनबाई ऊर्फ रती असे त्‍या सौंदर्यवतीचे नाव आहे.
जिन्ना यांच्‍या मित्राची मुलगी होती रती
रती ही मोहम्मद अली जिन्ना यांचे मित्र सर दिनशॉ पेतित यांची मुलगी होती. वर्ष 1916 च्‍या उन्‍हाळ्यात जिन्‍ना यांनी आपले मित्र सर दिनशॉ पेतित यांना दर्जिलिंगमध्‍ये बोलावून घेतले होते. या भेटीत रती आणि जिन्‍ना यांचे प्रेम खुलले. त्‍यावेळी जिन्‍ना 40 वर्षांचे तर रती अवघ्‍या 16 वर्षांची होती. रती हिला कविता लिहिण्‍याची आवड होती.
पुढील स्लाइड्स वाचा जिन्ना यांनी कशी घातली होती रतीला मागणी