आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'जिस्म-२' कडून प्रेक्षकांशी धोकेबाजी? कोर्टात गेलेल्या न्यूड सीनचे प्रकरण

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - आपल्या चित्रपटाचा प्रचार करण्यासाठी कलाकार नित्य नव्या कल्पना लढवत असतात. बॉलिवडचा नवा चित्रपट 'जिस्म-२'च्या अभिनेत्रीनेही असेच काही केले आहे. अभिनेत्री सनी लियोनने चित्रपटाच्या प्रमोशनसाठी मुंबईतील एका मॉलमध्ये हजेरी लावली. त्यानंतर सनी ठाण्याच्या एका मल्टीप्लेक्समध्ये गेली. जिथे तिचा चित्रपट जिस्म-२ सुरु आहे. तिथे सनीने चक्क चित्रपटाची तिकीटे विकली.
'जिस्म-२' कडून प्रेक्षकांशी धोकेबाजी?
दरम्यान, 'जिस्म-२'च्या अश्लिलतेचे प्रकरण कोर्टात पोहचले आहे. पोर्न स्टार सनी लियोनच्या या चित्रपटावर आरोप करण्यात आला आहे की, चित्रपटाच्या प्रसिध्दीसाठी ज्या अश्लिल दृष्याचा वापर करण्यात आला त्याचा चित्रपटाशी दुरान्वयानेही संबंध नाही. एका सामाजिक संस्थेने निर्माते, पटकथा लेखक, कलाकार आणि सेंन्सॉर बोर्ड विरोधात कोर्टाचे दार ठोठावले आहे.
राष्ट्रवादीच्या एका नेत्याचे सनीला निमंत्रण, एकाचा विरोध; पुजाची वादग्रस्त टिप्पणी
ब्रिटिश मीडियामध्ये 'जिस्म 2' ची चर्चा, सेक्सला सांगितले चित्रपटाचा यूएसपी
भोपाळमध्ये 'जिस्म-२' चित्रपटाला तीव्र विरोध
लीक झाली 'जिस्म 2'ची कहाणी, पोर्न स्टारच्या भूमिकेत सनी लियोन
महापौरांचे बेस्ट बसेसवरुन 'जिस्म २'चे उत्तेजक पोस्टर काढण्याचे ऑर्डर