आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IPL-मुंबईच्या विजयामध्ये तल्लीन झालेला जोस बटलरचा सुटला टॉवेल, व्हिडीओ व्हायरल....

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई आयपीएलमध्ये विजयी झाल्यानंतर खेळाडूंनी खूप जल्लोष केला मात्र सगळ्यात वेगळा अनुभव इंग्लडच्या जोस बटलरचा कारण मॅच जिकंल्यानंतर  नाचण्यात इतका डांग झाली की कंबरेला बांधलेला टॉवेल कधी सुटला हे त्याच्याही लक्षात आले नाही. या जोस बटलरचा व्हिडीओ खूप जोरदार व्हायरल होत आहे. 
 
पुढील स्लाईडवर क्लिक करून पाहा, मुंबईच्या विजयामध्ये तल्लीन झालेला जोस बटलरचा सुटला टॉवेल
बातम्या आणखी आहेत...