आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्येष्ठ लेखिका ज्योत्स्ना देवधर यांचे निधन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- ज्येष्ठ साहित्यिका व मराठी तसेच हिंदी भाषा साहित्य क्षेत्रातल्या लेखिका ज्योत्स्ना देवधर यांचे आज निधन झाले. त्या ८६ वर्षांच्या होत्या.
ज्योत्स्ना देवधर यांच्या कथांतून आपल्याला स्त्रीच्या वाट्याला येणारी दु:खे, वेदना, तिच्या जीवनातील कारुण्य यांचे चित्रण पहायला मिळते. त्यांचे लिखाण स्त्रीवादी आणि वास्तववादी होते. त्यांनी लिहिलेले 'पंडिता रमाबाईंचे' हे चरित्र लिहले. त्या साहित्यप्रेमी भगिनी मंडळाच्या ज्येष्ठ सदस्या म्हणून काम पाहिले. श्रेष्ठ बंगाली लेखक शरदबाबू यांच्या नावाचा महाराष्ट्र साहित्य परिषदेकडून देण्यात येणारा पुरस्कार हा ज्योत्स्ना देवधर यांच्याकडून पुरस्कृत आहे.