आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॉम्रेड के. एल. बजाज यांचे निधन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- सीपीएमच्या सेंट्रल कमिटीचे सदस्य व कॉम्रेड के. एल. बजाज (वय 79) यांचे आज निधन झाले. ते काही दिवसापासून आजारी होते. बजाज लहानपणापासून ते अगदी अलीकडच्या काळापर्यंत कम्युनिस्ट चळवळीत कार्यरत होते. त्यांच्या जाण्याने कामगार चळवळीने एक खंबीर कार्यकर्ता गमविल्याची खंत व्यक्त होत आहे.