आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे आहे सत्‍य: PSI ने काठीने झोडपले, नंतर कार्यकर्त्‍यांनी त्‍याला बुडवले, पाहा VIDEO

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कल्‍याण- गणपती विसर्जनाच्‍यावेळी कल्याणमध्ये एका पोलिस उपनिरीक्षकाला पाण्‍यात बुडवून मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. तिसगाव नाका परिसरात गणपती विसर्जन सुरु असताना हा प्रकार घडला आहे. या घटनेचा व्‍हिडियो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्‍हायरल झाला. मात्र, आता दुसरा एक व्‍हिडियो समोर आला आहे. त्‍या व्‍हिडियोमध्‍ये पोलिसाने काठीने केलेली मारहाणही कैद झाली आहे.
असे घडले प्रकरण..
संबंधित घटनेच्या व्‍हिडियोनुसार, पोलिस उपनिरिक्षक नितीन डगळे हे गणेश विसर्जनस्‍थळी कर्तव्‍यावर होते. तलावाच्‍या संरक्षण कुंपनाच्‍या आत ते आणि काही मंडळाचे कार्यकर्ते उभे होते. विसर्जनस्‍थळी भक्‍तांची एकच गर्दी होऊ नये यासाठी तगडा बंदोबस्‍त होता. दरम्‍यान मंडळाच्‍या एका सदस्‍याला ते काठीने जोरदार फटका मारताना दिसत आहेत. त्‍यानंतर संतापलेल्‍या कार्यकर्त्‍याने पीएसआयला थेट तलावात बुडवले.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करुन पाहा, या घटनेचे फोटो आणि दोन्‍ही व्‍हिडियो...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...