आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बहीण आणि \'GF\'बरोबर कपिल शर्माने अशी एन्जॉय केली सुटी, पाहा Photos

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कपिल शर्मा 'GF' प्रिति सिमोस, बहीण सुगंधा मिश्रा आणि इतर टीम मेंबर्स - Divya Marathi
कपिल शर्मा 'GF' प्रिति सिमोस, बहीण सुगंधा मिश्रा आणि इतर टीम मेंबर्स
मुंबई - कॉमेडियन कपिल शर्मा नुकताच त्याच्या टीमबरोबर लंडनमध्ये सुट्या एन्जॉय करून परतला आहे. लंडनमध्ये लाइन्ह परफॉर्मन्सबरोबरच कपिलसह त्याच्या टीमने त्याठिकाणी भरपूर एन्जॉयही केले. या हॉलीडेमध्ये कपिलची गर्लफ्रेंड प्रिती सिमोस, त्याची मानलेली बहीण सुगंधा मिश्राही उपस्थित होती. तसेच कपिलची आई आणि त्याच्या टीममधील इतर क्रूमेंबर्स (सुनील ग्रोवर, किकू शारदा, अली असगर, चंदन प्रभाकर) यांनीदेखिल भरपूर एन्जॉय केले. त्यांनी सोशल साइट्वर या हॉलीडेचे भरपूर फोटोही शेअर केले आहेत.
पुढील स्लाइड्सवर पाहा, कपिल आणि त्याच्या सहकाऱ्यांच्या हॉलीडेचे PHOTOS..
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...