आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खडसेंनी केलेल्या बदल्यांच्या निर्णयाची हाेणार फेरतपासणी, मुख्यमंत्र्यांचा निर्णय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी राजीनामा देण्यापूर्वी ११० उपजिल्हाधिकारी, तहसीलदारांच्या केलेल्या बदल्यांच्या फाइल्स मुख्यमंत्र्यांनी नागरी सेवा मंडळाकडे तपासासाठी पाठवल्याचे समजते. महसूलमंत्र्यांनी केलेल्या बदल्या नियमात आहेत का ते पाहण्यासाठी या फाइल्स पाठवल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयातील सूत्रांनी दिली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एकनाथ खडसे यांनी राजीनामा देण्याच्या काही दिवस अगोदर महसूल विभागातील ११० अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या. बदल्याच्या या फाइल्स अंतिम मंजुरीसाठी मुख्यमंत्र्यांकडे जातात. त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या फाइल्स गेल्या आहेत.
पुढे वाचा...
> फाइल्स मुख्यमंत्र्यांकडे गेल्यावर फुटले बिंग!
>बदल्यांच्या फाइल्स मंडळाकडे गेल्याच नाहीत...
> माेदींच्या भेटीसाठी खडसे अाज दिल्लीत
बातम्या आणखी आहेत...