आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या व्यक्तीने KBC मध्ये एका क्षणात गमावले 1 कोटी रुपये; पाहा काय होता प्रश्न

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- 'कौन बनेगा करोडपती' चे 9 वे पर्व लवकरच सुरु होणार आहे. सुपरस्टार अमिताभ बच्चन हा शो होस्ट करणार आहेत. या शोच्या या पर्वात एका स्पर्धकाने एका क्षणात एक कोटी रुपये गमावले आहेत. त्याचे स्वप्न 5 कोटी रुपये कमावल्या अभिनेत्री दीपिका पादुकोण सोबत सुट्टीवर जाण्याचे होते. 

KBC-4 मध्ये एक कोटी जिंकणारी पहिली व्यक्ती आहे प्रशांत
- केबीसी-4 मधील स्पर्धक प्रशांत बतार हे मुळचे मेरठचे आहेत. मागील 8 वर्षांपासून ते मुंबईत राहत आहेत.
- प्रशांतने 12 प्रश्नांची योग्य उत्तरे देत 1 कोटी रुपये जिंकले होते. 13 व्या प्रश्नाचे योग्य उत्तर न दिल्याने मात्र त्यांना एक कोटी रुपये गमवावे लागले.
- ते केवळ 3,20,000 रुपये घेऊन स्पर्धेतुन बाहेर पडले. प्रशांत KBC-4 चे पहिले स्पर्धक होते ज्यांनी एक कोटी रुपये जिंकले होते.

एक्सपर्ट सल्ला होता एक कोटी घेऊन घरी जाण्याचा सल्ला
- प्रशांत यांना त्यांच्या वडिलांनी एक्सपर्टसनी एक कोटी रुपये घेऊन घरी जाण्याचा सल्ला दिला होता. 
- 13 व्या प्रश्नाचे उत्तर देण्यापूर्वी अमिताभ बच्चन यांनी त्यांना याबद्दल खात्री करण्यास सांगितले होते.
- एक कोटी रुपये गमावल्यावर प्रशांत म्हणाला, मी 13 व्या प्रश्नाबद्दल कुठे तरी वाचले होते. उत्तर मात्र आठवत नव्हते. मला वाटले मी बरोबर आहे. मला जे योग्य वाटले ते मी केले.

अमिताभला घेऊन चित्रपट बनविण्याची इच्छा
- प्रशांत आपल्या आई-वडिलांसोबत शोमध्ये आला होता. एक म्युझिक व्हिडिओ डायरेक्ट केलेल्या प्रशांतची इच्छा आहे की मुंबईवर परग्रहातील जीवांनी हल्ला केला असा एक चित्रपट बनवावा. 
- आपण चित्रपट बनवावा आणि त्यात नायक म्हणुन अमिताभ बच्चन यांना घ्यावे. दीपिका पादुकोण सोबत अलास्काला फिरायला जावे अशा त्याच्या इच्छा आहेत. 
बातम्या आणखी आहेत...