आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगातील सर्वात महागड्या घरांपैकी एक आहे ‘अँटीलिया’; बघा आतून कसे दिसते मुकेश अंबानींचे घर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- देशतील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या आलिशान 'अँटिलिया' बंगल्याला काल (सोमवारी) रात्री नऊच्या सुमारास आग लागली. अग्निशमन दलाच्या सहा गाडयांनी आग आटोक्यात आणली. सुदैवाने आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक आणि चेअरमन मुकेश अंबानी यांचे घर हे देशातील सर्वात महागडे घर आहे. 27 मजल्यांच्या 'अँटिलिया'च्या इंटेरियरवरही बरेच काम करण्यात आले आहे. 4 लाख चौरस फुटांवर असलेली ही इमारत 570 फूट उंच आहे. या इमारतीची किंमत 100 कोटी रुपये एवढी आहे. 8 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला, तरी ही इमारत हलणार नाही, असा दावा केला जातो. इमारतीच्या सहाव्या मजल्यावर पार्किग असून त्यात 168 गाडया बसतात.

नीता अंबानींच्या मते त्यांचे घरे जेवढे मॉडर्न आहे, तेवढ्याच त्यातील खास बाबींमुळे ते इंडियनही आहे. नीता अंबानी यांना कॉर्पोरेट इंडियाच्या फर्स्ट लेडी असेही म्हटले जाते. घरात भारतीय संस्कृती दाखवणारे मंदिर, मूर्ती यांचा वापर त्यांनी अगदी योग्यपणे केला आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहा. मुकेश अंबानींचा 'अँटिलिया' बंगला आतून कसा दिसतो...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...