आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Konkan Railway News In Marathi, Nivsar Advali, Ratnagiri, Divya Marathi

कोकण रेल्वे ठप्प, निवसर-अडवली दरम्यान मालगाडी घसरली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - रत्नागिरी जिल्ह्यातील निवसर-आडवली दरम्यान रेल्वे मालगाडी घसरल्याने कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. शुक्रवारी (ता. 11) पहाटे ही घटना घडली. मालगाडी ही गोव्याहुन मुंबईकडे जात होती. अपघातामुळे अनेक रेल्वे गाड्या खोळंबल्या आहेत.
कोकण मार्ग सुरळीत करण्‍यासाठी रेल्वेचे पथक घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी आपले काम सुरू केले आहे. पुढील काही वेळेत वाहतूक व्यवस्था पूर्वपदावर येईल असे सांगितले जात आहे.