आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • KRK To Be Arrested After Porn Star Sunny Leone Registers FIR

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पोर्न स्टार सनी लियोनची कमाल खानच्या विरोधात पोलिसांत तक्रार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- पोर्न स्टार सनी लियोनने अभिनेता कमाल राशिद खान यांच्याविरोधात एफआयआर दाखल केली आहे. कमाल राशिद खानला आज अटक होऊ शकते.

सनीने मुंबईतील वर्सोवा पोलिस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल केली आहे. काही दिवसापूर्वी कमालने ट्विटरवर पोर्न स्टार सनी लियोनबाबत आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. त्यानंतर या दोघांत ट्विटरवर वादा-वादी रंगली होती.

हे प्रकरण काय आहे, वाचवण्यासाठी पुढे क्लिक करा...