आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : उलगडले लैलाच्या खुनाचे रहस्य...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इगतपुरी - बॉलिवूड अभिनेत्री लैला खान हत्येमागील गूड टप्प्या टप्प्याने उलगडत गेले. लैलाच्या हत्येसाठी वापरण्यात आलेली लोखंडी सळई, चाकू सापडला असून पोलिसांनी ते जप्त केले आहे. तसेच लैलाचा मोबाईल, गाडीची नंबर प्लेट इगतपुरीत सापडली आहे. तसेच उंटदरीतील लैलाच्या फार्महाऊस परिसरात दागिने आणि स्त्रीयांची कपडे सापडले आहे. ते लैलासह तिची आई, बहिणीचे असण्याची शक्यता आहे.