आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फॅशन शोसाठी ऑडिशन देण्यासाठी पोहोचल्या मॉडल्स; अशा दिसल्या बिहाइंड द स्टेज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- 'लॅक्मे फॅशन वीक 2016'साठी मुंबईतील सेंट रेगिस हॉटेलमध्ये ऑडिशन झाले. 100 हून अधिक मॉडल्स या ऑडिशन देण्यासाठी पोहोचल्या होत्या. मॉडल्सचे बॅक स्टेज फोटोज समोर आले आहेत. काही मॉडल्स कॉम्पिटीशनच्या तयारी करताना दिसत आहेत.

केव्हा सुरु होईल फॅशन वीक...?
- 'लॅक्मे फॅशन वीक 2016'ला 24 जुलैला प्रारंभ होणार असून तो 28 ऑगस्टपर्यंत चालेल.
- या वीकसाठी इलाना, गलॅक्या, एलिना, पॉल व ब्रुना नामक पाच नव्या मॉडल्सची निवड करण्यात आली आहे.
- या फॅशन वीकमध्ये नव्या चेहर्‍यांना संधी दिली जाते. उल्लेखनिय म्हणजे या वीकमध्ये जगभरातील मॉडल्स सहभागी होतात.
- दीपिका पादुकोण, कतरीना कैफ, याना गुप्ता सारख्या नामी स्टार्स देखील या कॉम्पिटीशनमध्ये सहभागी झाल्या होत्या.

निवड समितीत कोण?
- 'लॅक्मे फॅशन वीक'साठी निवड समितीद्‍वारा मॉडल्सची निवड केली जाते. समितीत बॉलिवुड वर्ल्डची फॅशन डिझाइनर अनीता डोंगरे, अॅक्ट्रेस एव्हलिन शर्मा, फॅशन कोरियोग्राफर अनु आहुजा, लुबना एड्म्सशिवाय लॅक्मे हेड ऑफ इनोव्हेशन पोर्णिमा लांबा व आयएमजी रिलायन्सची व्हाइस प्रेसिडेंट व फॅशन हेड जसप्रीत चंडोकचा समावेश आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहा, 'लॅक्मे फॅशन वीक 2016'साठी ऑडिशन देण्यासाठी मॉडल्सचे बिहाइंड द स्टेज फोटोज...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...