आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईतील रस्ते फुलले, लालबागचा राजाच्या स्वागतासाठी असे थिरकले मुंबईकर...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. शहरामध्ये अनेक मंडळांनी गणेश मूर्ती आणण्यासही सुरूवात केली आहे. रविवारी 24 आगमन सोहळे पार पडले. त्याचे फोटोज आणि व्हिडिओ पुढील स्लाइडवर....
 
आज मुंबईत आगमन सोहळे....
चिंचपोकळीचा चिंतामणी
अँन्टॉपहिलचा राजा
डोंगरीचा राजा
मुंबादेवीचा गणराज
ताडदेवचा राजा
अखिल चंदनवाडी
ऍल.आय.जी चा राजा
अंधेरीचा सम्राट 
खेतवाडी ११वी गल्ली ( मुंबईचा महाराजा )
चेंबूरचा राजकुमार 
फोर्टचा राजा 
सुंदरबागचा राजा, कुर्ला
फोर्टचा बालविर 
कुलाब्याचा सम्राट 
कुलाब्याचा युवराज 
खेतवाडी २री ,३री गल्ली ( खेतवाडीचा विघ्नहर्ता )
खेतवाडी ७ वी गल्ली
विलेपार्लेचा विघ्नहर्ता
बाल गणेशचा बल्लाळेश्वर
लोअर परेलचा लाडका
जिजामाता नगरचा राजा (काळाचौकी)
सावरपाड्याचा राजा (बोरीवली)
पारसीवाडयाचा महाराजा
बातम्या आणखी आहेत...