आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Last Date For Updating Of MPSC Candidate On 17 April

एमपीएससीच्या परीक्षार्थींना माहिती भरण्‍याची मुदत 17 एप्रिलपर्यंत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - संकेतस्थळावर माहिती भरण्‍याची मुदत एमपीएससीने 17 एप्रिलपर्यंत वाढवली आहे. नुकतेच एमपीएससीच्या साइटवर परीक्षार्थींची सर्व माहिती नष्‍ट झाली होती. त्यामुळे आयोगाने 7 एप्रिलला होणारी पूर्व परीक्षा पुढे ढकली आहे.

परीक्षार्थींनी 17 एप्रिलला संध्‍याकाळी 5 वाजेपर्यंत आपली माहिती भरावी असे आयोगाकडून सांगण्‍यात आले आहे.