आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ताजा महाराष्ट्रः केंद्रीय मंत्री हंसराज अहीर थोडक्यात बचावले, वाचा इतर अपडेट्स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - जिल्‍ह्यातील सुकलवाडी (ता. पुरंदर) येथे एका भरधाव टेम्‍पोने सायकलने जाणाऱ्या शाळकरी मुलींना चिरडले. यात दोघी ठार झाल्‍या तर एक गंभीर जखमी आहे. निकिता सुनील पवार आणि अनुजा विश्वास सातपुते अशी मृतांची नावे आहेत. ऐश्वर्या बंडू पवार ही गंभीर जखमी झाली आहे.
एक बजावली
या अपघातात अन्‍य सायकलस्‍वार प्रतीक्षा पवार ही मुलगी सुदैवाने बचावली. या चौघीसुद्धा एकमेकींच्‍या जीवलग मैत्रिणी होत्या. या प्रकरणी पोलिसांनी टेम्‍पो चालकाविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे.
पुढील स्लाईडवर क्लिक करून वाचा....
- पोलिस अधिकाऱ्याने केला राष्‍ट्रवादीच्‍या पदाधिकाऱ्यावर गोळीबार
- चालकाला झोप लागल्याने नाशिकच्या वारकऱ्यांचा ट्रक उलटला, एकाचा मृत्यू, 48 जखमी...
- केंद्रीय मंत्री हंसराज अहीर थोडक्यात बचावले.... गाडीला अपघात.... बघा चक्काचूर झालेली गाडी.....
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...