आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शरिरसंबंध काय, पुरुषाचा स्पर्शही नाही एवढी मी पवित्र, वाचा ममता कुलकर्णीचा Interview

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ममता कुलकर्णी... भारतीय चित्रपट सृष्टीतील या नावाबरोबर अनेक गूढ लपलेली आहेत. बॉलिवूडमध्ये करिअर झोकात असतानाच ममता कुलकर्णी अचानक गायब झाली. त्यानंतर ड्रग्ज डीलर विकी गोस्वामीसोबत तिचे नाव जोडले गेले. आज ती विकीमुळेच अमली पदार्थ तस्करीची आरोपी असून नुकतेच दुबईला पसार झाली आहे.
 
ममता कुलकर्णीने काही महिन्यांपूर्वी एका टिव्ही वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सर्व आरोप फेटाळून लावले होते. एवढेच काय, तर विकी गोस्वामीही पूर्णपणे निर्दोष असल्याचा दावा ममताने केला होता. 12 वर्ष तपश्चर्या करून मी अंतरआत्माचा शोध घेतला आहे. मला ईश्वरप्राप्ती झालेली आहे, असे ममता म्हणाली.
 
शरिरसंबंधच काय, आपले अजून लग्नही झालेले नाही असे ममताने ठामपणे सांगितले. ममता कुलकर्णीच्या या मुलाखतीत काही ठळक प्रश्नोत्तरे आम्ही तुमच्यासाठी आणले आहेत.
 
पुढील स्लाईडवर वाचा, या संदर्भात आणखी काय म्हणाली ममता कुलकर्णी...
बातम्या आणखी आहेत...