आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Update महाराष्ट्र: गडचिरोलीत माओवाद्यांची जाळपोळ, सिरोंचा-आलापल्ली मार्ग बंद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गडचिरोली- गडचिरोलीमध्ये  माओवाद्यांनी मोठ्याप्रमाणात जाळपोळ केली. रोमपल्ली येथे असलेला लाकडाचा डेपो जमावाने पेटवून दिला. तसेच परिसरातील झाडे तोडुन रस्त्यावर टाकले. यामुळे सिरोंचा-आलापल्ली मार्ग बंद पाडला आहे. घटनेचे गांभिर्य लक्षात घेऊन सिरोंचा-आलापल्ली वाहतुक बंद करण्यात आली आहे. तसेच सिरोंचाहुन गडचिरोली, नागपुरकडे जाणाऱ्या बसेस बसस्थानकातच उभ्या करण्यात आल्या आहेत.

पुढील स्लाइडवर वाचा...
- औरंगाबाद-सोलापूर महामार्गावर कारची ट्रकला धडक, पोलिस निरीक्षक गंभीर जखमी...
- नाशिक-पुणे महामार्गावरील अतिक्रमण काढताना तणावग्रस्त परिस्थिती, पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात...
- जळगाव: महामार्ग प्राधिकरण आणि महापालिकेची संयुक्त अतिक्रमण हटाव कारवाई... 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...