आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईत मॉडेलची आत्‍महत्‍या, पुण्‍यात प्रियांका चोप्राच्‍या भावाच्‍या हुक्‍का पार्लरवर छापा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रतीकात्‍मक छायाचित्र - Divya Marathi
प्रतीकात्‍मक छायाचित्र
मुंबई - अंधेरी येथील अंबोली परिसरातील एका प्‍लॅटमध्‍ये दिल्‍लीच्‍या मॉडेल तरुणीने गळफास घेऊन आत्‍महत्‍या केली. करमजीत कौर (25) असे तिचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्‍हा दाखल केला आहे.
काय आहे पूर्ण प्रकरण ..
> करमजीत कौर ऊर्फ नेहा ही आपल्‍या बॉयफ्रेंडसोबत दिल्लीवरून मुंबईला आली होती.
> दोघेही लिव्‍ह इन रिलेशनशिपमध्‍ये होते.
> दोघांमध्‍ये बुधवारी रात्री कडाक्‍याचे भांडण झाले.
> त्‍यानंतर करमजीतने गळफास घेऊन आत्‍महत्‍या केली.

पुढील स्‍लाइड्वर वाचा, पुण्‍यात प्रियंका चोप्राच्‍या भावाच्‍या हुक्‍का पार्लरवर छापा... कर्जतमध्‍ये नववीतील विद्यार्थिनीवर गँगरेप करून खून... वाशीम जिल्‍ह्यात नदीत बुडून तरुणाचा मृत्‍यू... मानोऱ्यात तुटलेल्‍या वीज तारेला स्‍पर्श झाल्‍याने शेतकाऱ्याचा मृत्‍यू... जळगावात शिवाजी रोडवरील तीन दुकानांमधून लांबविला लाखोचा ऐवज
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...